Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पुरस्कार जाहीर

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पुरस्कार जाहीर

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

ओझे l वार्ताहर Oze

राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे आमदारांना दिला जाणारा ‘उत्कृष्ट भाषण पुरस्कार’ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना जाहीर झाला असून मंगळवार दि. 3 सप्टेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे हस्ते मुंबई विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात प्रदान करण्यात येणार आहे.

- Advertisement -

राष्ट्रकुल संसद मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे विधान मंडळाच्या सदस्यांना सन 18/19,सन 19/20,सन20/21 ,सन 21/22 सन22/23 सन 23/24 या कालावधी साठी दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कार राष्ट्रपती यांचे हस्ते प्रदान होत असून 2018/19 साठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची उत्कृष्ट भाषण पुरस्कार साठी निवड झाली आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...