Friday, May 3, 2024
HomeनंदुरबारVideo असा कोसळला इंग्रजकालीन पुल

Video असा कोसळला इंग्रजकालीन पुल

नंदुरबार – प्रतिनिधी nandurbar

नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथे सुमारे शंभर वर्षांपूर्वी इंग्रज काळात तयार करण्यात आलेल्या या पुलाची मुदत पूर्ण झाल्याने ती सर्व बाजूंनी खचला होता. त्यामुळे तो कधी कोसळेल अशी अवस्था होती. दरम्यान आज दिनांक २८ रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास हा पुल कोसळला….

- Advertisement -

Breaking news धानोरा येथील इंग्रजकालीन पुल कोसळला

- Advertisment -

ताज्या बातम्या