मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
तालुक्यातील काटवण भागात असलेल्या कोठरे (Kothare) गाव परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाल्याने पिकांची अतोनात नुकसान (Crop Damage) झाले आहे…
- Advertisement -
शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतकऱ्यांचे कांद्याचे लावलेले रोप वाहून गेले आहेत. या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ते हवालदिल झाले आहेत.