Sunday, June 21, 2026
Homeनाशिकजिल्ह्यात दिवसभरात ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात दिवसभरात ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ४७ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ५१ रूग्णांनी करोनावर मात केली.

- Advertisement -

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ४७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरात ३४, नाशिक ग्रामीण विभागात ११ तर, जिल्हाबाह्य ०२ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०२ करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली . यात नाशिक ग्रामीण विभागातील ०२ रुग्णाचा समावेश आहे आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ७५३ इतकी आहे.

ताज्या बातम्या

उद्या पासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन; लोकप्रतिनिधींनी जनहिताचे प्रश्न मांडावेत आणि...

0
मुंबई | वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून (२२ जून) प्रारंभ होत असून हे अधिवेशन १० जुलैपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...