Friday, May 3, 2024
Homeनगरनगर : जिल्हयात आज ६८१ रूग्ण करोनामुक्त

नगर : जिल्हयात आज ६८१ रूग्ण करोनामुक्त

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १३३, संगमनेर ६१, राहाता ५२, पाथर्डी २६, नगर ग्रा ४०, श्रीरामपूर २९, कॅन्टोन्मेंट २२, नेवासा ६८, श्रीगोंदा १९, पारनेर ४०, अकोले ३१, राहुरी २६, शेवगाव ३४, कोपरगाव २०, जामखेड ३३, कर्जत २७, मिलिटरी हॉस्पिटल१७ व इतर जिल्हा ०२ रुग्णाचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या