Monday, May 20, 2024
Homeजळगावजळगाव जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट जारी

जळगाव जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट जारी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पुढील आठवड्यात हवामान खात्याने (Meteorological Department) अतिवृष्टी होण्याची शक्यता (Chance of heavy rain) वर्तवलेली असल्याने उद्या दि. 7 रोजी विजांच्या कडकडाटांसह (lightning strikes) पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडुन (Indian Meteorological Department) प्राप्त झालेली आहे.

- Advertisement -

हवामान खात्याने राज्यात काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. त्यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी व नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या