Friday, May 3, 2024
HomeUncategorizedव्हिडीओ स्टोरी : किल्ले बनवण्याची परंपरा

व्हिडीओ स्टोरी : किल्ले बनवण्याची परंपरा

नाशिक | Nashik

दिवाळीच्या सुट्टीत घराच्या अंगणात किल्ले बनवण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. मूळचे कोल्हापूर येथील परंतु नाशिक येथे असणारे भावेश, शुभम आणि ओंकार या ती मित्रांनी मिळून किल्ले पन्हाळगडाची प्रतिकृती साकारली आहे. त्यांना यासाठी नऊ दिवस लागले आहेत.

- Advertisement -

(व्हिडीओ प्रतिनिधी : वैशाली शहाणे – सोनार )

- Advertisment -

ताज्या बातम्या