Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारधानोरा मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळविली

धानोरा मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळविली

नंदुरबार – nandurbar

धानोरा (ता.नंदुरबार) (nandurbar) जवळील रंका नदीवरील (Ranka River) पुल आज दि.२९ रा सकाळी तुटल्यामुळे या मार्गावरील वाहतुक दुसऱ्या मार्गावरून वळविण्यात आली आहे.

- Advertisement -

Video असा कोसळला इंग्रजकालीन पुलBreaking news धानोरा येथील इंग्रजकालीन पुल कोसळला

ही वाहतुक मोठ्या वाहनांसाठी निझर मार्गे तर लहान वाहनांसाठी धानोरा गावातुन वळविण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे (Sudhir Khande) यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या