Thursday, May 9, 2024
Homeजळगावसावद्यात अवैध ४० गुरांची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात .!

सावद्यात अवैध ४० गुरांची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात .!

सावदा Savada प्रतिनिधी

अंकलेश्वर – बुऱ्हाणपूर महामार्गावर ४० गुरांची ( cattle) गुरांची (truck) वाहतूक ( illegally transporting) करणारा ट्रक  गोरक्षक यांच्या सत तर्फे मुळे दि ४ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास येथील भारतेश्वर मंदिरा जवळच पकडला असून घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन ट्रक ताब्यात (police custody) घेऊन जळगांव गोशाळेत रवाना करण्यात आला असून रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसात सुरू होते.

- Advertisement -

सावदा रावेर मार्गावर भारतेश्वर मंदिराजवळ रावेर कडून  येणारा ट्रक क्रमांक   डी. डी. ०१ जि ९३५० क्रमांका च्या ट्रकमधून दोन ताल करून बसतील असे अंदाजे ४० गुरे कोंबून अवैध मार्गाने वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती रावेर -निभोरा- मोठे वाघोदा येथील गोरक्षक याना मिळाली. त्यांनी सिनेस्टाइल पाठलाग केल्याने गुरांनी भरलेला ट्रक अखेर थांबवला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

ट्रकची चौकशी करता ट्रक मध्ये अंदाजे ४० बैलांपैकी  तीन मृतावस्थेत मिळून आले. सणासुदिचे दिवस पाहता कायदा व सुव्येवस्था अबाधीत राखण्यासाठी या पशुधनास सावदा पोलिस स.पो.नि देविदास इंगोले ,फैजपूर येथील स पो नि सिद्धेश्वर आखेगावकर ,देवेंद्र पाटील , उमेश पाटील रुस्तम तडवी ,जोशी सावदा फैजपूर, निंभोरा  येथील पोलीस कर्मचारी गृहरक्षक जवान नागरिक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या