Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुंबईत दहीहंडी उत्सवात दोन गोविंदांचा मृत्यू

मुंबईत दहीहंडी उत्सवात दोन गोविंदांचा मृत्यू

मुंबई ।

- Advertisement -

आज कृष्ण जन्माष्टमीनिमित्त राज्यात तसेच मुंबई आणि उपनगरांमध्ये तसेच दहीहंडीचा मोठा उत्साह पहायला मिळाला . शेकडो गोविंदा पथकांनी दहीहंडी कार्यक्रमात सहभाग घेतला होता . मात्र या उत्सवात गालबोट लागत मुंबईत 2 गोविंदांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक गोविंदा जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुर आहेत.

मानखुर्दमध्ये हंडीचा दोर बांधताना तोल जाऊन ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. जगमोहन शिवकिरण चौधरी असं नाव आहे. तर गावदेवी गोविंदा पथकातील एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. रोहन वाळवी असं या गोविंदाचं नाव आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...