Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशकात दोघांच्या आत्महत्या

नाशकात दोघांच्या आत्महत्या

नाशिक | Nashik

विविध ठिकाणी दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यात एका वृद्धाचा तर एका युवकाचा सामावेश आहे.

- Advertisement -

उत्तमनगरच्या शिवपुरी चौक येथे राहणारा अमोल केवळ व्याळीज (२५) याने शनिवारी (दि.५) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राहत्या घरी फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना नाशिकरोडच्या मालधक्का पसिरात घडली. येथील राजेंद्र राभाऊ केवटकर (६०) यांनी शनिवारी सकाळी राहत्या घरात छतास दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या