Monday, October 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल

मुंबई | वृत्तसंस्था

आज रात्री केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत केले.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 29 आणि 30 ऑगस्ट रोजी दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत तसेच भाजपाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : दुर्दैवी घटना! वडील-मुलासह नातूचा धरणात बुडून मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon तालुक्यातील कजवाडे (Kajwad) लगत असलेल्या सातवडी तलावात (Satvadi Lake) बुडून पिता-पुत्रासह नातूचा अंत झाल्याची घटना रविवारी (दि.४) दुपारी दीड वाजेच्या...