Friday, May 3, 2024
HomeUncategorizedVideo होळी-धुलीवंदन साजरा करताना काळजी घ्या-जिल्हाधिकारी

Video होळी-धुलीवंदन साजरा करताना काळजी घ्या-जिल्हाधिकारी

जळगाव – Jalgaon

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होती व धुलीवंदन साजरा करताना घ्यावयाची काळजी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाची तयारी व राबवित असलेल्या उपाययोजना, अंशतः लॉकडाऊनच्या काळात नागरीकांनी घ्यावयाची काळजी करावयाचे सहकार्य याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे जळगाव जिल्हावासियांना आवाहन…

- Advertisment -

ताज्या बातम्या