Friday, May 3, 2024
HomeजळगावVideo आ.अनिल पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ ; अमळनेरात जल्लोष

Video आ.अनिल पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ ; अमळनेरात जल्लोष

जळगाव/अमळनेर – jalgaon

विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. याचा आनंद म्हणून मतदार संघात अमळनेर राष्ट्रवादी कार्यालयासमोर फटाके फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

- Advertisement -

आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, श्रीमती आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अमळनेरचे आ.अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या