Thursday, July 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' कुणाचा? उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ कुणाचा? उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

मुंबई

- Advertisement -

शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या १४ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सूचिबद्ध झाल्याने आता दीड वर्षांनंतर या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

२ जुलैला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरणी १४ जुलै रोजी सुनावणी घेण्यास मान्यता दिली आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना चिन्हाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २३ जुलै २०२६ – दडपशाहीने प्रश्न कसे सुटतील?

0
लोकशाहीत लोकभावना आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेल्या प्रश्नांकडे डोळेझाक करून चालत नाही, हा इतिहास आहे. नीट पेपर फुटीप्रकरणामुळे आज देशभरातील लाखो तरुण आणि त्यांचे पालक...