Monday, July 27, 2026
Homeमुख्य बातम्याइमारतीवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

इमारतीवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिकच्या कॉलेज रोड भागात इमारतीवर जाऊन एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळीच पोलिसांनी व अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन या तरुणाला सुखरूप इमारतीवरून खाली आणले. योगेश चौधरी असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

मात्र या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला या बाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. गंगापूर पोलिसांनी या तरुणाला घेतले ताब्यात चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्या

पडताळणीनंतर पोलिसांत रीतसर तक्रार करणार, पेपरफुटीवर MPSC चे स्पष्टीकरण

0
मुंबई । Mumbai NEET आणि इतर राष्ट्रीय परीक्षांमधील घोळ ताजे असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांवरही पेपरफुटीचे गंभीर सावट पसरले आहे. अन्न व औषध...