जळगाव-जळगाव शहरातील सायली कॉस्मेटिकतर्फे ७ जुलै या दिवशी छत्रपती संभाजी नाट्यगृह येथे मेकअप सेमिनार ब्रायडर अवॉर्ड शो आयोजित करण्यात आला होता. त्यात जळगाव जिल्ह्यातील ६० ब्युटीशियनने सहभाग घेतला होता. आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथील इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट अतुल चौहान यांच्या हस्ते नाभिक समाजाच्या (फाल्गुनी पार्लरच्या) संचालिका मीनाक्षी वसाने यांना बेस्ट ब्रायडल अवॉर्ड शो मध्ये फर्स्ट प्राइस पटकवल्याबद्दल प्रमाणपत्र सह ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. तसेच आमदार राजूमामा भोळे यांच्यातर्फे रु- ११००० रोख बक्षीस देण्यात आले.
ताज्या बातम्या
Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....




