Thursday, October 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले

७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

गेले तीन आठवड्यांपासून सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. विधिमंडळाचे पुढील हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ पासून नागपूर येथे सुरु होईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला २२ जूनपासून सुरुवात झाली होती. तीन आठवड्याच्या कालावधीत दोन्ही सभागृहाच्या एकूण १४ बैठका झाल्या. मुंबईतील अतिवृष्टीमुळे ६ जुलै रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे फार कामकाज होऊ शकले नाही. मात्र, ९ जुलै रोजी विधानसभा सभागृहाची बैठक पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सुरु होती. या अधिवेशनात महिला शेतकरीसह अन्य महत्वाची विधेयके मंजूर करण्यात आली.

ताज्या बातम्या

चंद्रशेखर

मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप बॉम्बवर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

0
मुंबई | Mumbaiमराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या आरोपावरून नवा दावा केला...