Tuesday, December 3, 2024
Homeनगरवीज पडून १३ मेंढ्या ठार, नेवासा तालुक्यातील घटना

वीज पडून १३ मेंढ्या ठार, नेवासा तालुक्यातील घटना

नेवासा | तालुका प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथे आज (सोमवार) दुपारच्या सुमारास झालेल्या पावसात वीज पडुन रामकिसन खोसे या मेंढपाळाच्या १३ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहे.

- Advertisement -

आज मळ्यामध्ये मेंढ्या चारत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यात वीज पडून १३ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. यात मेंढपाळ रामकिसन खोसे यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या