Wednesday, July 29, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला 1500 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्याची (Onion) 5966 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोन ला 800 ते 1150 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ्रेट्स ची आवक झाली.

- Advertisement -

डाळिंब नंबर (Pomegranate) 1 ला 151 रुपये ते 215 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 150 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 46 रुपये ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला. पेरूची (Guava) 12 क्रेट्स ची आवक झाली. पेरूला (Guava) 10 ते 25 रुपये तर सरासरी 20 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नेवासा, श्रीरामपूरच्या वजनदार नेत्यांसोबत सभापती शिंदे करणार चर्चा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना सुरूवात होताना दिसत आहे. भाजप नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी...