Friday, May 3, 2024
Homeनाशिकग्रेटा थनबर्ग दाेन दिवसात निर्णय कळवणार

ग्रेटा थनबर्ग दाेन दिवसात निर्णय कळवणार

शहरातील शेकाप कार्यालयात याबाबत बैठक झाली. बैठकीमध्ये उद्घाटक, अध्यक्ष, नियोजन व ठिकाण आदी विषयांवर चर्चा झाली. ३ हजार लोक बसण्याची व्यवस्था व पन्नास बुक स्टॉलची व्यवस्था होईल अशी जागा अपेक्षित आहे.

शहरातील शेकाप कार्यालयात याबाबत बैठक झाली. बैठकीमध्ये उद्घाटक, अध्यक्ष, नियोजन व ठिकाण आदी विषयांवर चर्चा झाली. ३ हजार लोक बसण्याची व्यवस्था व पन्नास बुक स्टॉलची व्यवस्था होईल अशी जागा अपेक्षित आहे.

- Advertisement -

ठिकाणांची पाहणी सुरू असून ठिकाणांची घोषणा दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. “मुठ भर धान्य आणि एक रूपया विद्रोहीसाठी” या मोहिमेची सुरुवात बुधवारपासून नाशिकरोड येथून होणार आहे.

मुख्य निमंत्रक प्रा. इंदिरा आठवले, किशोर ढमाले, स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, गणेश उन्हवणे, व्ही. डी. जाधव, प्रभाकर धात्रक, मुख्य विश्वस्त अॅड. मनिष बस्ते, मुख्य संयोजक कॉ. राजू देसले, राकेश वानखेडे, नितीन भुजबळ, नानासाहेब पटाईत,

यंशवत बागुल, अर्जुन बागुल, संजय उन्हवणे, देविदास हजारे, अरुण शेजवळ, विनायक पठारे, रविकांत शार्दुल, दादाजी बागुल, अनिल आठवले, सुशीलकुमार पवार आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या