Friday, November 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजचार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई / प्रतिनिधी

- Advertisement -


राज्य सरकारने शुक्रवारी चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांची बदली मंत्रालयात दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी झाली आहे. तर मुख्य सचिवांच्या कार्यालयातील सहसचिव मकरंद देशमुख यांची बदली राज्य कर विभागाच्या सह आयुक्तपदी करण्यात आली आहे.

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सचिव प्रवीण पुरी यांची बदली महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सचिवपदी झाली आहे. तर गुलाब खरात यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Nashik : नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात विदेशी पाहुण्यांचे आगमन

0
करंजी खुर्द | वार्ताहर Karanji Khurda गुलाबी थंडीची चाहूल लागताच रामसर दर्जा प्राप्त निफाड तालुयातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. यंदा...