Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांची पोलीस स्टेशनहून सुटका

राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांची पोलीस स्टेशनहून सुटका

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

- Advertisement -

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेसचे ठिय्या आंदोलन तब्बल तीन तासांपासून सुरू होते. आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले होते.

राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ज्येष्ठ नेत्या पोलीस ठाण्यात हजर झाल्या होत्या. काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती, जोरदार घोषणाबाजी सुरू होती

दरम्यान वारंवार पेपर फुटी होत असून सरकारने काय कारवाई केली आहे, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला हे स्वीकार्य नाही, यावर कडक कारवाई करण्याची मागणी प्रियांका गांधी यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : नाशिकमध्ये पुन्हा रस्ते खोदणार; मिळाली ‘इतक्या’ दिवसांची परवानगी

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सिंहस्थाच्या (Simhstha) कामांसह विविध विकासकामांसाठी झालेली खोदकामे आणि खड्ड्यांमुळे शहरातील रस्त्यांची (Roads) झालेली वाताहत लक्षात घेता पावसाळ्यापर्यंत थांबविण्यात आलेली रस्ते...