5 December 2019
ताज्या बातम्या
Rahuri : लाखो शेतकरी अडकले कर्जमाफी अटींच्या कचाट्यात !
उंबरे | Umbare
महाराष्ट्रातील शेतकरी अनेक वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चातील वाढ, बाजारभावातील अनिश्चितता आणि आर्थिक अडचणी यामुळे शेतकर्यांचे कर्जबाजारीपण सातत्याने...




