Sunday, September 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

दिंडोरी | प्रतिनिधी

- Advertisement -

जानोरी येथे ३१ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकाश मच्छिंद्र सूर्यवंशी (३१, रा. मुखेड, ता. निफाड) असे मृृत तरुणाचे नाव आहे.

जानोरी येथे गणोरवाडी रस्त्यालगत बाणगंगा हॉटेलसमोर विजेच्या खांबावर चढून वायफायच्या केबलचे काम करत असताना आकाशला विजेचा धक्का लागला. त्यामुळे तो खांबावरून खाली पडला. यामध्ये त्याच्या डोयाला गंभीर मार लागला.

महेश कुलकर्णी यांनी त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव बसवंत येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉटरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसात नोंद झाली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कर्जमाफी पुन्हा अडखळली!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांसाठी दोन स्वतंत्र याद्यांमधून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. बँकेच्या वतीने...