Thursday, May 2, 2024
Homeक्रीडानाशकात ३० ऑक्टोबरला टेनिस स्पर्धा

नाशकात ३० ऑक्टोबरला टेनिस स्पर्धा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नासिक जिमखानातर्फे (Nasik Gymkhana) दि. ३० व ३१ ऑक्टोबरला खुल्या टेनिस स्पर्धेचे (Tennis competition) आयोजन करण्यात आले आहे…

- Advertisement -

या स्पर्धा १२ वर्षाखालील व १४ वर्षाखालील वयोगटाच्या मुले व मुलींसाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांनी नाशिक जिमखाना कार्यालयात दि. २८ ऑक्टोबरपर्यंत आपली नावे नोंदवावीत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड (Narendra Chhajed), मानद सचिव राधेश्याम मुंदडा, सहसचिव शेखर भंडारी व टेनिस सचिव नितीन मोडक यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या