Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यासत्यजित तांबे यांचे सर्व कार्यकर्त्यांना आवाहन; 'या' कारणास्तव विजयोत्सव नाही

सत्यजित तांबे यांचे सर्व कार्यकर्त्यांना आवाहन; ‘या’ कारणास्तव विजयोत्सव नाही

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आज विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मत मोजणी सुरु आहे. दरम्यान अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे तिसऱ्या फेरी नंतर आघाडीवर आहेत.

- Advertisement -

विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत,पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही.सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा.मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये असे आवाहन सत्यजित तांबे यांचे कडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या