Thursday, May 14, 2026
Homeक्राईमअल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव – प्रतिनिधी
तालुक्यातील नशिराबाद येथे एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी तीन संशयित आरोपींवर विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत पोलीस पुढील तपास करीत आहे.

नशिराबाद येथे राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीने रविवारी दि.२ जून रोजी फिर्याद दिली आहे. यात संशयित आरोपींची वेळोवेळी पाठलाग करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. त्यामुळे संशयित मारुफ शेख मणियार, मारुफ शेख रऊफ, रिजवान शेख मणियार (सर्व रा. मणियार मोहल्ला, नशिराबाद) यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. नशिराबाद पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश घायतड हे तपास करीत आहेत.

- Advertisement -

ताज्या बातम्या

Shirdi : भोंदू अशोक खरातच्या मायाजालावर एसआयटीचा सर्जिकल स्ट्राईक

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi स्वतःला दैवी शक्तीचा अवतार भासवून महिलांचे लैंगिक शोषण आणि सर्वसामान्यांची फसवणूक करणार्‍या भोंदू अशोक खरात याच्या कृत्यांविरुद्ध विशेष तपास पथकाने आतापर्यंतची सर्वात...