Sunday, September 6, 2026
Homeनाशिकव्हायरल व्हिडिओतील 'त्या' चिमुकल्यांचा आदित्य ठाकरेंकडून सत्कार; गोहिरेवाडीत जाऊन साधला संवाद

व्हायरल व्हिडिओतील ‘त्या’ चिमुकल्यांचा आदित्य ठाकरेंकडून सत्कार; गोहिरेवाडीत जाऊन साधला संवाद

प्रतिनिधी | त्र्यंबकेश्वर

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) तालुक्यातील ​पेगलवाडी ते गोहिरेवाडी या रस्त्याच्या (Roads) दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदित्य गोहिरे आणि स्मिता शिंदे या लहान मुलांनी न्यूज रिपोर्टरच्या(New Reporting) शैलीत तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर(Viral Video on Social Media) तुफान व्हायरल झाला होता. अभिजित दीपके (Abhijeet Dipke) यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर या लहानग्यांच्या धाडसाचे आणि कल्पकतेचे सर्वत्र कौतुक झाले.

संपादकीय : १४ ऑगस्ट २०२६ – आरोग्य व्यवस्थेतील भीषण वास्तव

​या व्हायरल व्हिडिओची दखल घेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज थेट गोहिरेवाडी येथे जाऊन चिमुकल्या आदित्य आणि स्मिता यांची भेट घेतली. एवढ्या लहान वयात सामाजिक भान जपत रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधल्याबद्दल त्यांनी या दोन्ही मुलांचा विशेष सत्कार केला आणि त्यांच्या समाजकार्याचे कौतुक केले.

​यावेळी निवृत्ती मामा जाधव युवा सेना जिल्हाप्रमुख तसेच पेगलवाडी व गोयरेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते

ताज्या बातम्या

राज-का-रण : पप्पू पास हो गया..

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत'- संपादक काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली, याचे एक उत्तम आणि आश्वासक उदाहरण नुकतेच नाशिकमध्ये...