Sunday, June 21, 2026
Homeनगरअभिनेत्री रश्मिका मंदाना व विकी कौशल साईचरणी लिन

अभिनेत्री रश्मिका मंदाना व विकी कौशल साईचरणी लिन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

प्रसिद्ध सिने अभिनेत्री रश्मिका मंदाना (Actress Rashmika Mandana) व अभिनेता विकी कौशल (Actor Vicky Kaushal) यांनी शिर्डीत येत साईबाबा समाधीचे दर्शन (Sai Darshan) घेतले.

- Advertisement -

साई दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

उद्या पासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन; लोकप्रतिनिधींनी जनहिताचे प्रश्न मांडावेत आणि...

0
मुंबई | वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून (२२ जून) प्रारंभ होत असून हे अधिवेशन १० जुलैपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...