Wednesday, June 10, 2026
Homeमनोरंजनअक्षय कुमारच्या आगामी चित्रपट 'बेल बॉटम'ची शुटिंग पुढील महिन्यात सुरू

अक्षय कुमारच्या आगामी चित्रपट ‘बेल बॉटम’ची शुटिंग पुढील महिन्यात सुरू

सुपरस्टार अक्षय कुमारचा “बेल बॉटम” हा चित्रपट घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची शूटींग यूके येथे करण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण टीम तयारीला लागली आहे.

ऑगस्टमध्ये चित्रपटाच्या पहिल्या भागाची शुटिंग सुरू होणार आहे. भारतात वाढत्या करोनामुळे शुटिंगसाठी करोनाचा प्रादुर्भाव कमी असलेला आणि काम करण्यासाठी सरकारची मुभा असलेले ठिकाण शोधण्याचे काम सुरू होते. निर्मात्यांनी यूके या देशाची निवड केली आहे.

- Advertisement -

या चित्रपटात अनेक मोठ्या कलाकार काम करणार आहे. या मध्ये अक्षय कुमार, वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी या सारख्या मोठ्या कलाकारांचा भरणा आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन “लखनऊ सेंट्रल” या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजीत एम तिवारी करणार आहेत.

ताज्या बातम्या

Trimbakeshwar Darshan Scam : डिजिटल पुराव्यांच्या चक्रव्यूह; ३०० पानांच्या दोषारोपपत्रातून गैरव्यवहाराचे...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या रॅकेटप्रकरणी पोलिसांनी (Police) न्यायालयात (Court) तब्बल ३०० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट)...