Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रBus Accident : शिवशाही बसचा भीषण अपघात, गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात महामार्गावरच उलटली

Bus Accident : शिवशाही बसचा भीषण अपघात, गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात महामार्गावरच उलटली

नागपूर । Nagpur

२५ पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन निघालेल्या शिवशाही बसचा अमरावती नागपूर महामार्गावर भीषण अपघात झालाय. या अपघात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचा अपघात झाल्याचे बोललं जात आहे.. या अपघातामुळे अमरावती -नागपूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नागपूर- मुबंई महामार्ग एकाबाजूने बंद करण्यात आला आहे. सध्या या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ताज्या बातम्या

श्रीगोंद्यात दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar श्रीगोंदा येथे दरोडा, जबरी चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी सुरू असलेल्या गस्तीदरम्यान दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात...