Friday, October 16, 2026
HomeनाशिकNashik News: कादवा सहकारी साखर कारखान्याची उद्या 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा

Nashik News: कादवा सहकारी साखर कारखान्याची उद्या 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा

ओझे | वार्ताहर
कादवा सहकारी साखर कारखान्याची 55 वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार , दि.26 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजता कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

अशी माहिती उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते आणि कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी दिली. सभेत कारखान्याचा लेखापरीक्षण अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, इथेनॉल प्रकल्प, विस्तारीकरणाचे कामकाज, उत्पादन अहवाल, परिसरातील पाणी उपलब्धता, ऊस लागवड वाढ, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

- Advertisement -

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचा अल्टिमेटम; या तारखेपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलन

सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहावे आपले ओळखपत्र (सभासद स्मार्ट कार्ड) सोबत आणावे, असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये ‘अन्नपूर्ती’ धान्य एटीएम; उद्या मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार...

0
नाशिक, दि. 16 ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : स्वस्त धान्य दुकानांवरील रांगा, वेळेची अडचण आणि वितरणातील पारदर्शकतेचा प्रश्न सोडविण्यासाठी नाशिक जिल्हा पुरवठा विभागाने ऐतिहासिक पाऊल उचलले...