Friday, October 2, 2026
Homeमुख्य बातम्याविधानसभा निवडणूक २०२४ : शिवसेनेच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर

विधानसभा निवडणूक २०२४ : शिवसेनेच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्ष असणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोपरी पाचपाखाडी येथून विधानसभा निवडणूक लढणार आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....