Saturday, July 4, 2026
Homeनाशिकबाळकृष्ण राठी यांचे निधन

बाळकृष्ण राठी यांचे निधन

सातपूर | प्रतिनिधी

पद्मश्री बाबुशेठ राठी यांचे बंधू व दीपक राठी यांचे वडील बाळकृष्ण राठी( वय 95) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी निधन झाले. नाशिकच्या औद्योगिक क्रांतीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...