Thursday, May 2, 2024
HomeमनोरंजनBig B अमिताभ बच्चन KBC 12 च्या शूटिंगसाठी सज्ज

Big B अमिताभ बच्चन KBC 12 च्या शूटिंगसाठी सज्ज

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी करोनावर मात केली आहे. करोनातून बरे झाल्यावर पुन्हा नव्या जोमाने कामामध्ये परतले आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत माहिती दिली.

- Advertisement -

अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “पुन्हा कामाला सुरूवात करत आहे, 4 कॅम्पेन फिल्म्स, 5 आऊटफिट चेंजेस, 4 स्टील शूट्स, एका दिवसात 5 तास शूट.. असं वाटतय माझ्या व्यतिरिक्त सारेच दरोडा टाकायला तयार आहेत.. पुन्हा केबीसीच्या सेटवर परतण्यासाठी सज्ज”

- Advertisment -

ताज्या बातम्या