Monday, September 28, 2026
Homeनगरमोटारसायकलच्या अपघातात दोन ठार एक जखमी

मोटारसायकलच्या अपघातात दोन ठार एक जखमी

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव संगमनेर रस्त्यावर (Kopargav Sangamner Road) पोहेगाव हद्दीत गोदावरी उजव्या कालव्याजवळ दोन मोटारसायकलचा झालेल्या अपघातात (Bike Accident) दोन जण जागीच ठार (Death) झाली असून एक जण जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे.

- Advertisement -

मोटारसायकल क्रमांक एमएच 15 जी.डब्ल्यू 0036 हीची व मोटारसायकल क्रमांक एमएच 15 जीझेड 9673 यांची धडक होऊन त्यात भाऊसाहेब अंतु केदारे (वय 60) रा. पारेगाव रोड येवला व करण सुभाष थोरात (वय 19 ) कोपरगाव हे दोघे जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी (Injured) झाले आहे. स्थानिकांनी त्यांना तातडीने शिर्डी (Shirdi) येथे उपचारासाठी नेले परंतु ते दोघे डॅाक्टरांनी मृत घोषीत केले. एकावर शिर्डी येथे उपचार सुरु आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : वर्गमित्राकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग; त्रासाला कंटाळून महिलेची...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आर्थिक फसवणुकीपुरती (Fraud) मर्यादित राहिलेली सायबर गुन्हेगारी आता वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करून आत्महत्येपर्यंत (Suicide) ढकलण्यापर्यंत पोहोचली आहे. अंबड एमआयडीसी भागात...