Monday, September 28, 2026
HomeनाशिकNashik Assembly Election 2024 : नाशिक पश्चिमतून भाजपच्या सीमा हिरे विजयी

Nashik Assembly Election 2024 : नाशिक पश्चिमतून भाजपच्या सीमा हिरे विजयी

नाशिक | Nashik

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी बऱ्याच मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे.अशातच आता जिल्ह्यातील भाजपचा पहिला निकाल हाती आला असून नाशिक पश्चिमतून सीमा हिरे विजयी झाल्या आहेत.

- Advertisement -

तर नाशिक मध्यतून भाजपच्या देवयानी फरांदे यांनी १८ हजार १०७ मतांची आघाडी घेतली आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ‘उलगुलान’ मोर्चा मुंबईच्या दिशेने;...

0
नाशिक | Nashik आदिवासी विद्यार्थ्यांचे (Tribal Student) प्रलंबित प्रश्न आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सकल आदिवासी समाजाने पुकारलेला 'उलगुलान' मोर्चा सोमवारी...