Sunday, September 6, 2026
Homeधुळेधुळे मतदारसंघात भाजपाचे राम भदाणे, अनुप अग्रवाल आघाडीवर

धुळे मतदारसंघात भाजपाचे राम भदाणे, अनुप अग्रवाल आघाडीवर

- Advertisement -

धुळे- प्रतिनिधी

धुळे शहर मतदारसंघ – आठवी फेरी (अधिकृत)
भाजप- अनुप अग्रवाल 7 772मते एकूण 51543 शिवसेना उबाठा- अनिल गोटे 900:एकूण 10708 एमआयएम – फारूक शहा 1628 एकूण 14420

भाजपचे अनुप अग्रवाल 37123 मतांनी आघाडीवर, धुळे ग्रामीण मतदारसंघ- आठव्या फेरी अखेर भाजपाचे राम भदाणे 23510 मतांनी पुढे, शिंदखेडा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार शामकांत चौधरी यांना आठव्या फेरी अखेर केवळ 2184 मते, शिरपूर मतदारसंघ – 11 व्या फेरी अखेर आमदार काशिराम दादा पावरा 5764 मतांची आघाडी,
एकूण 60,576 मतांची आघाडी
धुळे शहर –

  • धुळे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे अनुप अग्रवाल 31 हजार 289 मतांनी आघाडीवर, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल गोटे पिछाडीवर,
  • धुळे ग्रामीण मतदार संघातील भाजपचे उमेदवार राम भदाणे दहाव्या फेरीअंती 27 हजार 790 मतांनी आघाडीवर…
  • काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील पिछाडीवर

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कर्जमाफी पुन्हा अडखळली!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांसाठी दोन स्वतंत्र याद्यांमधून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. बँकेच्या वतीने...