Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजगोदावरी नदी पात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

गोदावरी नदी पात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

निफाड। प्रतिनिधी Niphad

- Advertisement -

मंगळवार (दि.8) जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजेदरम्यान सायखेडा शिवारातील शाम जोंधळे यांच्या शेताशेजारी गोदावरी नदीपात्रात अज्ञात पुरुष जातीचा 25 ते 30 वयोगटाचा मृतदेह तरंगतांना आढळून आला.

नागरिकांनी या मृतव्यक्ती बाबत काही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन सायखेडा पोलीस उपनिरीक्षक योगिता पाटील यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २४ जुलै २०२६ – युवकांचा आक्रोश अन् राजकारणाचा बनाव

0
वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षा पेपरफुटीचे पडसाद निकाल किंवा न्यायालयाच्या कक्षांपुरते मर्यादित न राहता, थेट देशातील रस्त्यारस्त्यांवर उमटले आहेत. लाखो तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले गेल्याच्या...