Saturday, July 4, 2026
Homeधुळेधुळे जिल्ह्यात करोनाने पुन्हा तिघांचा मृत्यू

धुळे जिल्ह्यात करोनाने पुन्हा तिघांचा मृत्यू

धुळे – प्रतिनिधी
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणाऱ्या तीन रुग्णांचा आज सकाळी करोनाने मृत्यू झाला आहे.

यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 34 झाली आहे. मृतांमध्ये ५० वर्ष पुरुष शिरपुर, ५२ वर्ष पुरुष शिरपूर आणि ६२ वर्ष पुरुष गल्ली नंबर ६, धुळे यांचा समावेश आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील एकूण मृतांमध्ये धुळे शहरातील १५ तर धुळे ग्रामीण भागातील १९ रुग्णांचा समावेश आहे, असे नोडल अधिकारी डॉ विशाल पाटील यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या

Union Cabinet Expansion : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता;...

0
नवी दिल्ली | New Delhi उत्तरप्रदेश, पंजाबसह आणखी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet Expansion) मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप...