Saturday, July 4, 2026
Homeजळगावभुसावळ : आठ रेल्वे कर्मचाऱ्यांकडून कोरोना निधीसाठी मदत

भुसावळ : आठ रेल्वे कर्मचाऱ्यांकडून कोरोना निधीसाठी मदत

भुसावळ –

कोरोना ने हाहाकार माजविल आहे, अशा नाजुक परिस्थितीत भुसावळ विभागातील आठ रेल्वे कर्मचार्‍यांनी पुढाकार घेत कोरोना कोवीड-१९ च्या लढ्यात केंद्र सरकारला मदतकार्य केले आहे.

- Advertisement -

विभागातील मालगार्ड दिलीपसिंग सरदारसिंग (बडनेरा), मालगाडी लोको पायलट सतीशचंद्र जे.गीते (नांदगाव) वविद्युत टिआरएस मधील तंत्रज्ञ रविंद्र चिखलकर (भुसावळ) तिघांनी आपला एक महिन्याचा पुर्ण मुळ पगार. भुसावळ सी.ऍन्ड.डब्ल्यु विभागातील कार्यालय अधिक्षक (कार्मिक) मंगेश कुळकर्णी ५० हजार, भादलीचे उपस्थानक व्यवस्थापक दिपक रामदास चिलवंत व प्रयोगशाळा अधिक्षक ओम प्रकाश पांचोली यांनी प्रत्येकी ११ हजार रुपये व भुसावळ कार्मिक विभागातील कनिष्ठ लिपीक चुमूनसिंह व रेल्वे स्कुलच्या सहाय्यक शिक्षीका संध्या यु.वसावे यांनी आपला दोन दिवसांचा मुळ वेतन पीएम केअरला दिला आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...