Friday, July 3, 2026
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात 75 करोना बाधित रूग्ण आढळले ; बाधितांची एकूण संख्या...

जळगाव : जिल्ह्यात 75 करोना बाधित रूग्ण आढळले ; बाधितांची एकूण संख्या झाली 1653

जळगाव –

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून करोना बाधित रूग्ण संख्येत मोठी वाढ झाली असून आज पुन्हा नवीन 75 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यातील करोना बाधित रूग्णाची संख्या 1653 इतकी झाली आहे.

याठिकाणी आढळले पॉझिटीव्ह रूग्ण

जळगाव शहर – 6

जळगाव ग्रामीण – ७

भुसावळ – 2

अमळनेर – ४

चोपडा – १६

भडगाव – ३

धरणगाव – ६

यावल – १७

एरंडोल – १

जामनेर – १

रावेर – ५

पारोळा – ६

मुक्ताईनगर – १

अशी एकूण ७५ रूग्णांची भर पडली आहे.
रोज मोठ्या संख्येने वाढत असलेल्या रूग्णांमुळे आता जिल्हावासियंची चिंता वाढली आहे.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...