Friday, July 3, 2026
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात आणखी चार करोना बाधीत रूग्ण ; बाधीत रूग्णांची...

जळगाव : जिल्ह्यात आणखी चार करोना बाधीत रूग्ण ; बाधीत रूग्णांची संख्या झाली 41

जळगाव

येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या संशयित करोना व्यक्तीपैकी एकूण 47 व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

त्यापैकी 43 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर चार व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

या चार व्यक्तीमध्ये अमळनेर येथील एक, जोशीपेठ, जळगाव येथील एक तर पाचोरा येथील दोन व्यक्तीचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 41 इतकी झाली आहे. त्यापैकी बारा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...