Friday, July 3, 2026
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात ४४ करोना बाधित रूग्ण आढळले ; बाधित रूग्णांची संख्या...

जळगाव : जिल्ह्यात ४४ करोना बाधित रूग्ण आढळले ; बाधित रूग्णांची संख्या झाली १००१

जळगाव –
जिल्ह्यात करोना बाधित रूग्णांच्या संख्येने हजाराचा आकडा पार केला असून आज पुन्हा करोना बाधित ४४ रुग्ण आढळले आहेत.

यात जळगाव शहर ५, भुसावळ ५, अमळनेर १०, चोपडा ९, धरणगाव ४, एरंडोल १, जामनेर २, रावेर ६, चाळीसगाव २ या रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १००१ रुग्ण आढळले आहेत.

ताज्या बातम्या

मान्सून

Monsoon Rain Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचे वारे सक्रिय;...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सह संवेदनशील भागांमध्ये एनडीआरएफचे पथक...