Friday, July 3, 2026
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात पुन्हा दोन करोना बाधीत रूग्ण आढळले ; बाधीत रूग्णांची...

जळगाव : जिल्ह्यात पुन्हा दोन करोना बाधीत रूग्ण आढळले ; बाधीत रूग्णांची संख्या झाली 43

जळगाव 

येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या संशयित करोना व्यक्तीपैकी दोन व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. या दोन्ही व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

या दोन्ही व्यक्ती भुसावळ च्या असून यात 42 वर्षीय पुरूष व 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधीत रूग्णांची संख्या 43 इतकी झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...