Saturday, May 18, 2024
Homeजळगावचाळीसगाव : पं.स.सभापतीपदी राष्ट्रवादीचे अजय पाटील, उपसभापतीपदी सुनिल पाटील

चाळीसगाव : पं.स.सभापतीपदी राष्ट्रवादीचे अजय पाटील, उपसभापतीपदी सुनिल पाटील

राष्ट्रवादीने भाजपाच्या हातून हिसकवल सत्ता

चाळीसगाव (प्रतिनिधी)

- Advertisement -

चाळीसगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजय भाऊसाहेब पाटील यांची निवड तर उपसभापतीपदी सुनिल साहेबराव पाटील यांची निवड करण्यात आली.

निवड झाल्यानंतर सभापती, उपसभापती यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या