Friday, July 3, 2026
Homeजळगावरावेर : गाते येथील ५५ वर्षीय महीलेचा अहवाल करोना पॉझिटिव्ह

रावेर : गाते येथील ५५ वर्षीय महीलेचा अहवाल करोना पॉझिटिव्ह

तांदलवाडी ता.रावेर (वार्ताहर)

सावदा रेल्वे स्टेशन जवळील गाते (ता.रावेर) येथील ५५ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गावातील परीसर तालुका प्रशासनाकडून सील करण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

या महिलेला चार दिवसापूर्वी कोरोनाची काही लक्षणे जाणवू लागल्याने त्याना जळगाव येथील जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

संबधीत महिलेचे स्लॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असता सदर महीला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळुन आले त्यामुळे गावात राहणाऱ्या महिलेच्या नातेवाईकांना कॉरॉन्टीन करण्यात आले असून संपूर्ण परीसर सील कऱण्यात येत आहे

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...