Saturday, July 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसी. पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती

सी. पी. राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती

भारताच्या १७ व्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक प्रक्रिया आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण झाली. या निवडणुकीत एकूण ७२८ खासदारांनी मतदान केले. या निवडणुकीच्या मतमोजणी नंतर एनडीए चे उमेदवार सी.पी राधाकृष्णन विजयी झाले असून त्यांना एकूण ४५२ मत मिळाली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना ३०० मत मिळाली आहेत.

दरम्यान सी.पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल असून त्यांची निवड भारताच्या उपराष्ट्रपती पदी झाली असल्याने आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार या कडे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

ताज्या बातम्या

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने आज टॉर्च मार्च काढण्यात आला.सायंकाळी 6 वाजता कॅनडा कॉर्नर येथून...