Friday, July 3, 2026
Homeमहाराष्ट्रVideo : संपूर्ण महाराष्ट्र सुन्न – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

Video : संपूर्ण महाराष्ट्र सुन्न – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

मुंबई | प्रतिनिधी 

हिंगणघाटच्या पीडितेच्या मृत्युमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. अशा घटनांमधील आरोपींविरुद्धचे खटले जलदगती न्यायालयात चालवून त्यांना फाशीसारखी कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...